कामठी: कामठीच्या सिटी हॉस्पिटलमध्ये गंभीर प्रकार, सिटीस्कॅन साठी आलेल्या रुग्णाला सिरीयस दाखवून व्हेंटिलेटर टाकल्याचा आरोप
Kamptee, Nagpur | Oct 22, 2025 कामठी येथील सिटी हॉस्पिटलमधून एक अत्यंत गंभीर आणि हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे. वासिफ़ जलाल यांना सिटी हॉस्पिटलमध्ये केवळ सीटी स्कॅन करण्यासाठी आणण्यात आले होते. परंतु धक्कादायक बाब म्हणजे, जे रुग्ण स्वतःच्या पायावर चालत हॉस्पिटलमध्ये आले होते, त्यांना हॉस्पिटल प्रशासनाने 'सिरियस केस' असल्याचे सांगून दाखल करून घेतले