जालना: कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा प्रश्न मार्गी लावणार; अर्जुन खोतकर यांची निवासस्थानी ग्वाही..
Jalna, Jalna | Oct 12, 2025 कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा प्रश्न मार्गी लावणार; अर्जुन खोतकर यांची निवासस्थानी ग्वाही.. मंत्री जयकुमार रावल हा प्रश्न मार्गी लावतील; खोतकरांनी दर्शविला विश्वास विधानसभेत देखील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत आवाज उठवणार; खोतकर जालना कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचा विश्वास आमदार अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केला आहे.आज दि.12 रविवार रोजी दुपारी दोन वा. च्या सुमारास बाजार समितीच्या सेवानिवृत्त