जालना: जालन्यात ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर मनसैनिकांनी फेकली शाही आणि ऑइल...
Jalna, Jalna | May 9, 2026 जालन्यात ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर मनसैनिकांनी शाही आणि ऑइल फेकले आहे. जालन्यात ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात मनसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. ॲड. गुणरत्न सदावर्ते आज जालना दौऱ्यावर आले होते. ते जालन्यातून पुढे मानदेऊळगाव कडे जात असताना जालना शहरातील छत्रपती संभाजीनगर चौफुली जवळ मनसैनिकांनी त्यांच्या गाडीवर ऑइल आणि काळी शाही फेकली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावर भूमिका घेतली आहे. परंतु, ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी त्याला विरोध करीत आहेत. याच