खामगाव: पातोंडा येथे अज्ञाताने गच्चीवर दगडफेक करून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस केले जखमी, ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल
Khamgaon, Buldhana | Aug 20, 2025
पातोंडा येथे अज्ञात आणि गच्चीवर दगडफेक करून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस जखमी केल्याची घटना १९ ऑगस्ट रोजी रात्री १०.३०...