देगलूर: तालुक्यातील बल्लूर परिसरात राज्य परिवहन मंडळाची एसटी बस उतरली खड्यात, २८ प्रवाशी जखमी तर ३ जण गंभीर
Deglur, Nanded | Sep 3, 2025
आज बुधवार दिनांक ३ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी पावणेसहा वाजताच्या दरम्यान महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची देगलुर...