जालना: अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांचा उद्या जालना दौरा; ड्रायपोर्टपासून महसूल कार्यालयांच्या पाहणीपर्यंत दिवसभर व्यस्
Jalna, Jalna | May 28, 2026 अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांचा उद्या जालना दौरा; ड्रायपोर्टपासून महसूल कार्यालयांच्या पाहणीपर्यंत दिवसभर व्यस्त कार्यक्रम.. आज दिनांक 28 गुरुवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार राज्याचे अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे हे शुक्रवार दि. 29 मे 2026 रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, विविध विकासकामे, महसूल विभागाच्या कार्यालयांची पाहणी तसेच आढावा बैठकींचा त्यांचा दिवसभराचा व्यस्त दौरा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. दौऱ्याची सुरुवात सकाळी 8 वाजता जालना