हिंगोली: रिसाला बाजार परिसरात आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या हस्ते उद्यानाचे उद्घाटन सोहळा संपन्न
हिंगोलीच्या रिसाला बाजार परिसरात आज दिनांक सतरा ऑक्टोबर रोजी दोन वाजता दरम्यान वार्ड क्र 2 अंदाजित रक्कम 1कोटी रुपय उद्यान उदघाट्न सोहळा पार पडला.नागरिकांच्या पायाभूत सुविधा लक्षात घेत अत्यंत सुंदर असे उद्यान रिसाला येथे चालु करण्यात आले. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे बाबारावजी बागर ,रामराव वडकुते गोल्डी सेठ व प्रभागातिल नागरीक मोठ्या सख्येत ऊपस्तित होते