जालना: सुंदरनगर पाण्याखाली, नागरिक समस्यांच्या विळख्यात; मनपाच्या उदासीनतेविरोधात संतापाचा उद्रेक..
पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि स्
Jalna, Jalna | Jun 4, 2026 सुंदरनगर पाण्याखाली, नागरिक समस्यांच्या विळख्यात; मनपाच्या उदासीनतेविरोधात संतापाचा उद्रेक.. पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि स्वच्छतेच्या प्रश्नांवर नागरिक आक्रमक; सार्वजनिक एकात्मता सामाजिक संघटनेचे मनपाला निवेदन.. नगरसेवकांना ठेकेदारीची चिंता, नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष".. पावसाळ्यापूर्वी सुंदरनगरच्या प्रश्नांवर तातडीने उपाययोजनांची मागणी.. आज दिनांक 4 गुरुवार रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या