मुंबई आग्रा महामार्गावर उंबरखेड जवळ मोटरसायकल कंटेनरच्या खाली जाऊन अपघात झाला या अपघातात मोटरसायकल स्वार गंभीर जखमी झाला घटनेची माहिती मिळताच जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज आपत्ती व्यवस्थापन टीम व महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटना तरी दाखवलं होतं मी पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र जखमेची प्रकृती जास्त घालवल्याने त्याच पुढील उपचारासाठी ठाणे येथे पाठविण्यात आले