जालना: मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची उद्या महत्त्वाची पत्रकार परिषद...
उद्या सकाळी 10:30 वाजता जरांगेंची पत्रकार परिषद...
Jalna, Jalna | May 27, 2026 मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची उद्या महत्त्वाची पत्रकार परिषद... उद्या सकाळी 10:30 वाजता जरांगेंची पत्रकार परिषद... 30 मे रोजीच्या उपोषणाची घोषणा होण्याची शक्यता... सरकारकडून अद्यापपर्यंत मनोज जरांगे यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नसल्याची माहिती... आज दिनांक 27 बुधवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची उद्या महत्त्वाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. उद्या सकाळी 10:30 वाजता जरांगेंची पत्रकार