महागाव: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा, महागावात रास्ता रोको आंदोलन, मराठा समाजाने ठाणेदारांना दिले निवेदन
Mahagaon, Yavatmal | Aug 31, 2025
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सामावून घ्यावे या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण...