नांदेड: गोवर्धन घाट येथे गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या आरोपीस ताब्यात घेऊन आरोपी विरुद्ध वजीराबाद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
Nanded, Nanded | Sep 5, 2025
आज दिनांक 5 सप्टेंबर रोजी दुपारी 4 च्या दरम्यान शहरातील गोवर्धन घाट स्मशान भुमीच्या जवळ एक इसम गावठी पिस्टल बाळगुन...