जालना: राज्यमाता गोमाता संवाद यात्रा ३० जूनला जालन्यात; पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत गोशाळा विश्वस्तांशी संवाद..
Jalna, Jalna | Jun 28, 2026 राज्यमाता गोमाता संवाद यात्रा ३० जूनला जालन्यात; पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत गोशाळा विश्वस्तांशी संवाद.. गौसंवर्धनाचा संदेश घेऊन राज्यमाता गोमाता संवाद यात्रा जालन्यात; अंबड चौफुलीपासून स्वागत रॅली.. आज दिनांक 28 रविवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'राज्यमाता गोमाता संवाद यात्रा' येत्या ३० जून रोजी जालना शहरात दाखल होणार आहे. गौआधारित शेतीला प्रोत्साहन, देशी गोवंश