महाड: दिल्ली स्फोटानंतर देशभरात हाय अलर्ट — बाबासाहेब पाटील म्हणाले, “दोषींना कठोर शिक्षा मिळालीच पाहिजे!”
Mahad, Raigad | Nov 10, 2025 दिल्लीमध्ये लाल किल्ल्यासमोर झालेल्या स्फोटामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेल्या नागरिकांना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे सरकार या स्फोटाबाबत अधिक तपास करून स्फोटामागील कारण शोधून काढण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न करत आहे. या स्फोटामागील सत्य शोधून काढण्यासाठी आणि दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी सरकार तातडीने व कसून तपास करत आहे. या घटनेनंतर दिल्ली, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.