Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: बस स्थानक परिसरात झालेल्या काँग्रेस पक्षाच्या मेलेडी आंदोलनात झळकले 2 बॅनर

Jalna, Jalna | May 26, 2026
आज दिनांक 26 मे 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास जालना बस स्थानक परिसरात काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्य सरकार व केंद्र सरकारच्या विरोधात व पेट्रोल डिझेल मुळे त्रस्त आहे , नागरिक त्रस्त असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदेशात मेलेडी चॉकलेटची जाहिरात करण्यात व्यस्त आहे, आंदोलन करण्यात आले मात्र या आंदोलनात शहर काँग्रेस व काँग्रेस सेवा दलाचे वेगवेगळे बॅनर झळकरी असल्याचे पाहायला मिळाले आहे त्यामुळे काँग्रेस पक्षात अंतर्गत वाद असो दोन गट झाल्याची चर्चा जिल्ह्यात आहे.
जालना: बस स्थानक परिसरात झालेल्या काँग्रेस पक्षाच्या मेलेडी आंदोलनात झळकले 2 बॅनर - Jalna News