जालना: जालना महापालिकेत शिस्तभंगाचा 'दंडुका'; चार नगरसेवकांना महापौरांची कारणे दाखवा नोटीस
सर्वसाधारण सभेतील बेशिस्त व आक्षेपा
Jalna, Jalna | Jul 19, 2026 जालना महापालिकेत शिस्तभंगाचा 'दंडुका'; चार नगरसेवकांना महापौरांची कारणे दाखवा नोटीस सर्वसाधारण सभेतील बेशिस्त व आक्षेपार्ह वर्तनावर महापौर वंदना मगरे यांची कडक कारवाई; आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका आज दिनांक 19 रविवार रोजी संध्याकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत घडलेल्या बेशिस्त, आक्षेपार्ह आणि सभागृहाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचविणाऱ्या घटनांची महापौरांनी गंभीर दखल घेतली आहे. सभागृहातील शिस्त आणि लोकप्रतिनिधींसाठी लागू असलेल्या आचारसंह