इगतपुरी: जुना गावठा येथील महिलांचा पाणीप्रश्न शहराध्यक्ष भूषण जाधव यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेवर मोर्चा हा नियमित पाणीपुरवठ्या
*आज बऱ्याच दिवसापासून पिण्याच्या पाण्याची समस्या जुना गावठा* *परिसरातील होता वारंवार सर्व नागरिकांनी तक्रार करून सुद्धा* *नगरपालिका प्रसासन त्या कडे दुर्लक्ष करत होते मुजोर* *कामगार व प्रसासन यावर धडक मोर्च्या महिला यांनी काढला व* *आज नगरपालिका यांना काही दिवसाचा अल्टीमेट देऊन काम* *करा असे ठनकाऊन सांगितले जर काम न झाल्यास* *आमच्या पद्धतीने आम्ही काम करून* *दाखवू*