जळगाव जामोद: उमापूर नदीमध्ये वाहून जाणाऱ्या एका महिलेला व 2मुलाला नागरिकांनी वाचवले
आज दिनांक 16 सप्टेंबर रोजी जळगाव जामोद तालुक्यात त जोरदार पाऊस झाला यामुळे सर्वच नदी नाल्यांना पुराला उमापूर येथील नदीला पूर आल्याने त्यामध्ये एक महिला व दोन मुले अडकली या महिलेला व मुलाला गावातीलच तरुणांनी शर्तीचे प्रयत्न करून पुरा मधून सुखरूप बाहेर काढले.