इगतपुरी येथील गायकवाड नगर परिसरात सायंकाळच्या सुमारास बिबट्याचे दर्शन नेत्याचे झाले होते या घटनेची माहिती नागरिकांनी वन विभागाला दिली व वन विभागाची भेट घेऊन तात्काळ पिंजरा बसवण्याची मागणी केली वन विभागाने तात्काळ या घटकाची दाखल घेत गायकवाड नगर परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी इंद्रा लावला विभागाचे आभाळ वाढले