अकोला: पहालगाम हल्ल्यानंतर क्रिकेटच्या सामान्यमुळे जनतेत असंतोष पसरून, जनता काळ फासू शकते - उबाठा गटाचे आमदार नितीन देशमुख
Akola, Akola | Sep 14, 2025 फलगाम हल्ल्यानंतर आता भारतात पाकिस्तान सोबत क्रिकेट सामना होत असल्याने शिवसेना उबाठा गट चांगलाच आक्रमक झाला आहे. या सामन्याच्या निषेधार्थ शिवसेनेने राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन करून निषेध नोंदवला. तर शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी आई-बहिणीचं कुंकू पुसणाऱ्या बरोबर क्रिकेट खेळू नये अशी विनंती खेळाडूंना केली आहे. सरकारच्या दबावापोटी खेळ खेळला गेला तर ह्या देशाची जनता क्रिकेट प्रेमींवरही नाराज होईल, त्यांनाही सोडणार नाही, जनतेत जर असंतोष पसरला तर जनता क्रिकेट खेळाडूंना काळ फासू शकते