महावितरणच्या सर्विस वायरला कट करून आकडा टाकून विच चोरी करणाऱ्या दोघांवर महावितरणच्या भरारी पथकाने कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे नगर जामखेड रोडवर वैद्य कॉलनी आणि दरेवाडी शिवारातील तुकडोळा येथे ही कारवाई करण्यात आली याबाबत महावितरणचे भरारी पथकातील अभियंता विजयकुमार पंडितराव गुर्जर यांनी भिंगरख्यान पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे