गंगाखेड: नदीच्या पाण्यामुळे गौंडगाव शिवरात केळी,सोयाबीन कापूस पिकांचे अतोनात नुकसान
गंगाखेड तालुक्यातील गौंडगाव शिवारामध्ये गोदावरी नदीचे पाणी जाऊन शेती पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. केळी सोयाबीन कापूस आदि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . शेतकऱ्यांनी पंचनामे करून शासकीय मदत देण्याची केली मागणी.