यवतमाळ जिल्ह्यातील सात फ्लोअर बॉल पटूची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. दिल्ली येथे होत असलेल्या एकोणवीसव्या राष्ट्रीय फ्लॉवर बॉल अजिंक्य पद क्रीडा स्पर्धेत मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धे करिता राज्य अजिंक्यपद स्पर्धेतून 17 वर्षातील महाराष्ट्र संघा त यवतमाळ जिल्ह्यातील सात खेळाडूंची निवड झाली. दर्शन चव्हाण,कार्तिक गायकवाड, ओम पाली, अंश मडसे श्रेष्ठ महाजन,मेहुल शुक्ला, अनिकेत प्रसाद अशी निवड झालेल्या खेळाडूंची नावे आहे.