रेणापूर: चलो मुंबईच्या पूर्वसंध्येला लातूर जिल्ह्यात मराठा तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, लातूरमध्ये उपचार, मृत्यूशी झुंज सुरू
Renapur, Latur | Aug 26, 2025
लातूर-मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यभरात असंतोष उफाळला असताना, अहमदपूर तालुक्यातील शिंदगी बुद्रुक येथील 35 वर्षीय...