बसमत: वसमतच्या जिंतूरफाटा येथे बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन केंद्र येथे तृतीय वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
Basmath, Hingoli | Sep 8, 2025
वसमत शहरालगत असलेल्या जिंतूर फाटा परिसरात आज दिनांक 8 सप्टेंबर रोजी सकाळी बारा यादरम्यान मध्ये बाळासाहेब ठाकरे हरिद्रा...