श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर सात मोरगे वस्ती परिसरात एका वृद्ध महिलेला गळ्याला सुरी लावून लुटण्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीरामपूर: श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती परिसरात वृद्ध महिलेला गळ्याला सुरी लावून लुटले - Shrirampur News