केळापूर: कत्तलीसाठी नेत असलेल्या गोवंश जनावरांची सुटका पांढरकवडा पोलिसांची केळापूर आदिलाबाद मार्गावर कारवाई
पांढरकवडा पोलिसांनी दिनांक 16 सप्टेंबर रोजी केळापूर आदिलाबाद मार्गावर कत्तलीसाठी पाई हाकलत नेत असलेल्या सात गोवंशीय जनावरांची सुटका केली असून याप्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विलास जाधव व त्यांच्या पथकाने केली आहे.