अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार;मुख्यमंत्री फडवणीस यांची सिद्धार्थ गार्डन येथे माहिती
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Sep 17, 2025
आज बुधवार 17 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमांमध्ये माहिती दिली की मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी मध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून सगळ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार असल्याची माहिती त्यांनी दिली असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल अशी माहिती कार्यक्रमांमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी रोजी दिली आहे, अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.