शिरोळ: नृसिंहवाडी दत्त मंदिर दर्शनासाठी खुले होण्याच्या प्रतीक्षेत, कृष्णा नदीच्या पाण्यात १० फुटांची घट
Shirol, Kolhapur | Aug 25, 2025
कृष्णा नदीच्या पाण्यात तब्बल १० फूट घट झाल्याने,गेल्या सहा दिवसांपासून पाण्याखाली असलेले पवित्र श्री नृसिंहवाडीचे श्री...