जालना: प्रति पंढरपूर मानल्या जाणाऱ्या आनंदी स्वामी महाराज मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त भक्तिमय वातावरण
आकर्षक विद्युत रोषणाईने म
Jalna, Jalna | Jul 18, 2026 प्रति पंढरपूर मानल्या जाणाऱ्या आनंदी स्वामी महाराज मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त भक्तिमय वातावरण आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर उजळले; आजपासून यात्रा उत्सवाला प्रारंभ.. आज दिनांक 18 शनिवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील प्रति पंढरपूर म्हणून भाविकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या श्री आनंदी स्वामी महाराज मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आला असून रात्रीच्या वेळी संपूर्ण परिसर मनमोहक