तळोदा: बंजारा व धनगर समाजात आदिवासी आरक्षण देऊ नये, आदिवासी अधिकार राष्ट्रीय युवा मंचचे आमलाड जवळ रास्ता रोको
बंजारा व धनगर समाजास आदिवासी आरक्षण देऊ नये तसेच बोगस आदिवासी प्रमाणपत्र घेऊन शासकीय नोकरीत असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. यासह विविध मागण्यासाठी आज दुपारी आदिवासी अधिकार राष्ट्रीय युवा मंचचे वतीने आमलाड गावाजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.