शिराळा: धसवाडीत बोगस डॉक्टर कोकरूड पोलिसांच्या ताब्यात, कोकरूड पोलीस व शासकीय डॉक्टरांच्या संयुक्त पथकाने केली कारवाई
Shirala, Sangli | Jul 9, 2025
धसवाडी (ता. शिराळा) येथे बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या प्रफुल्ल रामचंद्र पाटील (वय २६, रा. शिराळे खुर्द, ता. शिराळा) या...