नाशिक: कंटेनर अडवून खंडणी मागणाऱ्या दोन महिलांना नाशिकरोड पोलिसांनी चेहडी येथे केली अटक; इतर संशयीतांचा शोध सुरू
Nashik, Nashik | Sep 7, 2025
कंटेनर अडवून चालकाला कोयत्याने मारहाण केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात...