आज रविवार दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान नांदेड शहरातील नवीन मोंढा परीसरातील काॅंग्रेस पक्ष कार्यालयात खासदार रविंद्र चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे की, मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे त्यामुळे काल मी मुख्यमंत्री यांना एक पत्र देऊन त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी खासदार रवींद्र चव्हाण यांनी केली असल्याची माहिती आज सायंकाळी नवीन मोंढा परीसरात दिली आहे.