Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: शेतकऱ्यांच्या शेती मालाला सरकारने हमी भाव द्यावा, शेतकरी शंकर बनकर यांची दळेगव्हाण येथे मागणी

Jalna, Jalna | Jun 28, 2026
आज दिनांक 28 जून 2026 वार रविवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जालन्याच्या दळेगव्हाण येथे शेतकरी शंकर हिम्मतराव बनकर यांनी खरीप पेरणी केली आहे त्यांच्याकडे 8ते 9 एकर जमीन असून या वर्षी पाऊस उशिरा पडला आहे मात्र तरीही शेतकऱ्यांनी व आम्ही पेरणी सुरू केली आहे माझी एवढीच विनंती आहे ,की सरकारने महागाई कितीही केली तरी चालेल मात्र शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव व हमीभाव दिला पाहिजे त्यामुळे महागाई शेतकऱ्यांच्या अंगात येणार नाही.