जिल्हा पुरवठा कार्यालयाच्यावतीने सामाजिक न्यायभवन येथे राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय ग्राहक दिनाचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी श्रीपती मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून ग्राहकांमध्ये कायद्याची जनजागृती करण्याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी अजय साबळे, धान्य खरेदी अधिकारी चंद्रशेखर वानखेडे, निरिक्षण अधिकारी मनिषा माजरखेडे व जिल्हा पुरवठा कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्र