करवीर: नूतन सर्किट बेंच इमारतीची भाजप प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत केली पाहणी
Karvir, Kolhapur | Aug 10, 2025
भाजप प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर शहरातील सीपीआर समोर...