Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर ग्रामीण: धक्कादायक: दत्तवाडीतून महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या युवकाचा जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Nagpur Rural, Nagpur | May 6, 2026
गेल्या महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या दत्तवाडी येथील एका ३५ वर्षीय युवकाचा मृतदेह जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. देवेंद्र धार्मिक(वय ३५ वर्षे) असे मृतकाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र धार्मिक हा युवक गेल्या एक महिन्यापासून घरातून बेपत्ता होता. कुटुंबियांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र त्याचा कोणताही पत्ता लागला नव्हता.