अर्जुनी मोरगाव: गाव संवाद दौऱ्या दरम्यान माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले यांनी निंबा सह इतर विविध गावांना दिल्या भेटी
निंबा, गोवारीटोला, चोपा, मोहगाव/तील्ली, पालेवाडा या गावांमध्ये गाव संवद दौऱ्यादरम्यान माजी मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य महाराष्ट्र राज्य तथा आमदार राजकुमार बडोले यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत गावपातळीवरील विविध प्रश्न, समस्या आणि विकास विषयक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करून तत्काळ निराकरणासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना आमदार बडोले यांनी दिल्या.