शिरोळ: नांदणी येथे हत्ती मिळण्याचा मार्ग मोकळा, सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय मा खा राजू शेट्टी यांची माहिती
Shirol, Kolhapur | Sep 12, 2025
माधुरी हत्तीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज अत्यंत महत्वपूर्ण निर्णय देत हाय पॅावर कमिटीला अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार...