अकोट: सिंधी कॅम्प येथे गुरुनानक देव जयंती निमित्त विविध कार्यक्रम भव्य लंगर व प्रभात फेरी पार पडली
Akot, Akola | Nov 5, 2025 सिंधी कॅम्प येथे गुरुनानक देव जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम पार पडले यावेळी सिंधी कॕम्प येथील गुरुद्वारा येथे गुरुनानक देव यांच्या जयंती उत्सव निमित्त विविध धार्मिक अध्यात्मिक कार्यक्रमासह दुपारी भव्य लंगर पार पडला तर तत्पूर्वी सकाळी सिंधी कॅम्प येथून प्रभात फेरी जय मातादी नगर पर्यंत काढण्यात आली यावेळी गुरुनानक देव यांच्या स्मृतींना अभिवादन करत ठीक ठिकाणी या प्रभात फेरीचे स्वागत करण्यात आले तर वाद्यांच्या गजरात यावेळी गुरुनानक देव यांचा जयजयकार करण्यात आला.