नायगाव-खैरगाव: पंचायत समिती इंजिनीयर हे घरकुलासाठी लाज घेतात आमदार राजेश पवार नायगाव पंचायत समिती व्हिडिओ व्हायरल
आज दिनांक 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 च्या दरम्यान नायगाव पंचायत समिती जिल्हा परिषद अनेक लाभार्थ्यांना इंजिनियर घरकुलाचा हप्ता मंजूर करून देण्यासाठी पैसे घेत असल्याचे बोलून दाखवले, समाज माध्यमावर व्हिडिओ व्हायरल त्यानंतर आमदार राजेश पवार यांनी संबंधित इंजिनीयर व ऑपरेटर त्यांच्याकडे पैसे घेतले का नाही अशी विचारणा केली असता 9 इंजीनियरने आम्ही पैसे घेतले असे कबूल केले आहे. समाज माध्यमावर व्हिडिओ व्हायरल