जालना: जिल्ह्यात यलो अलर्ट; उद्या वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता..
आज 27 मे रोजीही हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान
Jalna, Jalna | May 27, 2026 जिल्ह्यात यलो अलर्ट; उद्या वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता.. आज 27 मे रोजीही हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला प्रशासनाचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन; शेतकऱ्यांनी शेतीमाल सुरक्षित ठेवावा.. आज दिनांक 27 बुधवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा (मुंबई) यांच्या अंदाजानुसार जालना जिल्ह्यात 28 मे रोजी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वि