Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

नागपूर ग्रामीण: ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला; डीपीच्या शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आग विझवली

Nagpur Rural, Nagpur | Apr 30, 2026
बैलवाडा येथील एका विद्युत डीपीमध्ये अचानक झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. वाऱ्यामुळे या आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले आणि परिसराला विळखा घातला. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट दूरवरून दिसत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.​
नागपूर ग्रामीण: ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला; डीपीच्या शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आग विझवली - Nagpur Rural News