नायगाव या गावात एक २४ वर्षीय तरूणी तिच्या घरी होती. या तरूणीचे चैताली कोळी हीच्या पती सोबत प्रेमसंबध असल्याच्या संशयावरून तिच्या घरात जावुन दरवाजा तोडून तिला चैताली कोळी,यश कोळी, संगीता व प्रियंका नामक महिला अशा चौघांनी तिला मारहाण केली.घरातील सहित्याची तोडफोड करून नुकसान केले तेव्हा या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.