अकोला: अल्पवयीन बलात्कार प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी – अकोला मुस्लिम समाजाचे पोलिस अधीक्षकांना निवेदन
Akola, Akola | Sep 11, 2025
अल्पवयीन मुलीवरील ६ सप्टेंबर रोजी झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर अकोला मुस्लिम समाजाने पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांना...