इगतपुरी: इगतपुरी नगरपरिषद रोडवर उर्दू शाळा व पारशी फार टेंपल जवळ खजराचे साम्राज्य कारवाई करण्याची शिक्षकाची मागणी #Jansamsya
इगतपुरी शहरातील नगरपालिका रोडवर गेल्या काही दिवसांपासून कचऱ्याचा प्रचंड ढीग जमा झाल्याने परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यालगत पारसी समाजाचे *फायर टेम्पल* तसेच जिल्हा परिषदेची *उर्दू शाळा* आहे. त्यामुळे शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगरपालिकेची घंटा गाडी दररोज सकाळी कचरा गोळा करण्यासाठी येते; मात्र नागरिक वेळेवर कचरा न देता नंतर रस्त्यावरच टाकतात. परिणामी हा कचरा जनावरांच्या संचारामुळे पुन्हा रस्त्यावर विखुरला जातो आणि दुर्गंधी संपूर्ण परिसरा