भोकरदन: एकेफळ परिसरामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस
आज दिनांक 25 मे 2026 वार सोमवार रोजी रात्री 10 वाजता भोकरदन तालुक्यातील एकेफळ परिसरामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्वक पावसाचे आगमन झाले आहे या पावसामुळे नागरिकांना उन्हाच्या उखाड्यापासून सुटका मिळाली आहे, तर या पावसाने शेतकऱ्यांचे खरीप हंगाम मशागतीची कामे सुद्धा खोळंबणार असल्याचे अंदाज वर्तवल्या जात आहे, कारण शेतकऱ्यांचे खरीप मशागतीची कामे सध्या सुरू आहे, आणि आता हा पाऊस आल्याने पुढील चित्र स्पष्ट होत आहे.