नगर: स्थानिक गुन्हे शाखेकडून भिंगार कॅम्पz नेवासा हद्दीमध्ये जुगार तसेच अवैध दारू विक्रेत्यांवर छापे
भिंगर कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीमध्ये त्यांची माहिती काढत असताना पोलिसांना माहिती मिळाली की नागरदेवळे शिवारातील हराळे मळा येथे झाडाखाली पत्त्यावर पैसे लावून तिरट नावाचा हार शेतीचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता प्रीतम मारुती धाडगे राजू दशरथ घाडगे सुनील जनार्दन गायकवाड महेश घनश्याम बोरुडे योगेश ज्ञानदेव हराळे सोमनाथ बाळासाहेब घाडगे नावाचा जगात खेळताना आढळून आले