केळापूर: कुसळ येथे अंगणवाडीतच भरवली जुगाऱ्यांनी आपली शाळा,१० जण ताब्यात,एक लाख 84 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त
Kelapur, Yavatmal | Sep 13, 2025
पांढरकवडा तालुक्यातील कुसळ येथील अंगणवाडीत जुगाऱ्यानी आपली शाळा भरवली,डाव रंगात येतात पोलिसांनी छापा टाकला 10 जणांना...